घरफोटोगॅलरीPhoto: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या भारतीय बनावटीच्या मेट्रो कोचचे उद्घाटन

Photo: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्या भारतीय बनावटीच्या मेट्रो कोचचे उद्घाटन

Subscribe

देशात पहिली अशी भारतीय बनावटीची मेट्रो तयार करण्यात आली आहे. जी मेट्रो चालक विरहीत असणार आहे.

भारतीय बनावटीच्या पहिल्या मेट्रो कोचचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चारकोप येथे उद्धाटन करण्यात आले. मेट्रो लाईन ७ आणि २-ए साठी मेट्रोच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मेट्रो कोचचे अनावरण करण्यात आले. देशात पहिली अशी भारतीय बनावटीची मेट्रो तयार करण्यात आली आहे. जी मेट्रो चालक विरहीत असणार आहे. विशेष म्हणजे ऊर्जा वाचविण्यासाठी पुनरुत्पादक ब्रेक सिस्टम, प्रत्येक बाजूला चार दरवाजे असलेली स्टेलनेस स्टील बॉडी आणि खास बाब म्हणजे प्रवाशांना कोचमधून त्यांच्या सायकलसह प्रवास करता येणार आहे.

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -