घरफोटोगॅलरीPhoto: मातोश्रीच्या चाणक्याचा आज वाढदिवस

Photo: मातोश्रीच्या चाणक्याचा आज वाढदिवस

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांचा आज वाढदिवस आहे. संकटाच्या काळातही आपल्या नेत्यावरील निष्ठा ढळू न देता, नेत्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा साथीदार म्हणून मिलींद नार्वेकर यांची आता ओळख सर्वत्र झालेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -