Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Corona Vaccination: पंतप्रधान मोदींसह ज्येष्ठ राजकिय नेत्यांनी घेतली कोरोना लस

Corona Vaccination: पंतप्रधान मोदींसह ज्येष्ठ राजकिय नेत्यांनी घेतली कोरोना लस

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षीय नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

Related Story

- Advertisement -

देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. १६ जानेवारीला लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडला. १ मार्च पासून देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षीय नागरिकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. लस घेतलेल्या सर्व नेत्यांनी लोकांना न घाबरता लस घेण्याचे आवाहन केले आहे. कोरोना लसीकरणाबाबत लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी मोदी आणि इतर नेते लस घेणार असे म्हटले जात होते. आज अखेर मोदींनी कोरोनाची लस घेतली.

 

- Advertisement -

- Advertisement -