घरफोटोगॅलरीPhoto: 'तौक्ते'चा मुंबईला तडाखा

Photo: ‘तौक्ते’चा मुंबईला तडाखा

Subscribe

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबई झाली ठप्प

अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तोक्ते’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस होत असल्याने बरेच परिसर जलमय झाले आहेत. तसेच या ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा मुंबईला तडाखा बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहे. तर बऱ्याच ठिकाणची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. (सौजन्य – दीपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -