[gallery ids="204596,204601,204595,204594,204593"]
घरफोटोगॅलरीUpcoming Biopic Movies: सत्य घटनेवर आधारित 'हे' पाच चित्रपट येतायत भेटीला महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरीमनोरंजन Upcoming Biopic Movies: सत्य घटनेवर आधारित ‘हे’ पाच चित्रपट येतायत भेटीला written By My Mahanagar Team July 27, 2020 7:25 PMMumbai Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail Upcoming Biopic Movies: सत्य घटनेवर आधारित 'हे' पाच चित्रपट येतायत भेटीला प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवीची भूमिका साकारत आहे. प्रसिद्ध गणितज्ञ शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवीची भूमिका साकारत आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या दिवंगत जयललिता यांचा देखील बायोपिक येणार आहे. या चित्रपटात जयललिता यांची व्यक्तिरेखी अभिनेत्री कंगना रनौत साकारत आहे. ही व्यक्तिरेखा करणाऱ्यासाठी कंगनाने बरीच मेहनत घेतली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वीमीवर चित्रपट तयार होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनुष्का शर्मा झुलन गोस्वामीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘शाबाश मिठू’ नावाचा देखील चित्रपट होत आहे. हा चित्रपट महिला क्रिकेटर मिताली राज हिच्या जीवनावर आधारित असून तापसी पन्नू मितालीच्या भूमिकेत दिसणार आहे. लोकप्रिय फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांचा देखील बायोपिक तयार होत आहे. यामध्ये विकी कौशल त्याची व्यक्तिरेखा साकारत आहे. मागील लेखगेहलोत सरकारसाठी काँग्रेस रस्त्यावर, राजभवनाबाहेर काँग्रेसची निदर्शनेपुढील लेखकोरोनाचा सामना करण्यासाठी ११५ दिवसांत ११२ कोटींचे दान My Mahanagar Teamhttps://www.mymahanagar.com/author/my-mahanagar-team/ संबंधित लेख फोटोगॅलरी PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा मनोरंजन तुला शिकवीन चांगलाच धडा; अधिपती- अक्षराच्या नात्यात नवं वादळ मनोरंजन अंकिता लोखंडे-विकी जैनची प्रकृती बिघडली, शेअर केले फोटो - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नयेत या 5 चुका Fashion Nail Extension Removal : नेल एक्सटेंशन काढताना या चुका टाळा Religious Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोने का खरेदी करतात ?काय आहे विशेष महत्त्व ? Religious वाणी ज्ञानेश्वरांची Religious Akshay tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, सोने-चांदीऐवजी आणा ‘या’ वस्तू मानिनी Summer Flu-उन्हाळ्यातला थंडी, ताप, लक्षणे आणि उपचार वेब स्टोरी आपलं महानगर या देशांमध्ये मतदान न केल्यास मिळते शिक्षा! - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी PHOTO : राजस्थान रॉयल्सचा फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या षटकाराची चर्चा फोटोगॅलरी PHOTO : सर्वाधिक बळींची नोंद करणारा यजुवेंद्र चहल ठरला महागडा गोलंदाज फोटोगॅलरी PHOTO : रोहित शर्मा ठरला आतापर्यंतचे सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळणारा खेळाडू फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा