घरफोटोगॅलरीजान्हवीच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा

जान्हवीच्या बोल्ड फोटोंवर चाहते फिदा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी जान्हवी मालदीवला जाऊन आली. यावेळी जान्हवी बोल्ड लूकमधील वेगवेगळे फोटो काढले आहेत.या फोटोंमध्ये जान्हवी सुपरहॉट दिसत आहे. या फोटोंमध्ये जान्हवीने एका पेक्षा एक पोझ दिल्या आहेत. चाहते जान्हवीच्या फोटोंवर अनेक कमेंट्स करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -