मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा छाप उमटवणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच तिच्या बोल्ड आणि हटके लूकमूळ चर्चेत असते. प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर तिचे अनेक लूक शेअर करत असते. नुकतंच प्रार्थना बेहरेने काही नवीन फोटो शेअर केले होते. ज्यात तिने सुंदर यलो गाऊन परिधान केला होता. प्रार्थनाच्या या लूकवर चाहते अनेक कमेंट्स करत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -