घर व्हिडिओ शिंदेंच्या आमदाराची डोकेदुखी वाढली, शिरसाटांविरोधात समन्स

शिंदेंच्या आमदाराची डोकेदुखी वाढली, शिरसाटांविरोधात समन्स

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना कोर्टाने समन्स बजावले आहे, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे अंधारेंनी तीन रुपयांचा अब्रुनुकसानाचा दावा ठोकला आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या…

 

- Advertisement -