घरफोटोगॅलरीचिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले

चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले

Subscribe

रत्नागिरीतील चिपळूण, संगमेश्वर आणि गुहाघरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -