भारतातल्या ‘या’ ठिकाणी गौतम बुद्धांनी केले होते वास्तव्य

Great Buddha Statue near Mahabodhi Temple in Bodh Gaia, Bihar state of India

वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. या वर्षी १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाईल. असं म्हणतात की, या दिवशी बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता आणि याचं दिवशी त्यांना बोधगया येथे ज्ञानाची प्राप्ती झाली होती. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी अनेकजण गौतम बुद्धांनी वास्तव्य केलेल्या ठिकाणांना भेटी देतात, भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत.