घरफोटोगॅलरीकोरोनाशी लढणारे खरे योद्धे

कोरोनाशी लढणारे खरे योद्धे

Subscribe

कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, बेस्ट प्रशासन, सरकारी कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. हे योद्धे जीव धोक्यात घालून कोरोनाशी दोन हात करत आहेत. मात्र, या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. (फोटो - दिपक साळवी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -