घरफोटोगॅलरीथंडीमध्ये अशी घ्या ओठांची काळजी!

थंडीमध्ये अशी घ्या ओठांची काळजी!

Subscribe

हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते. थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडते तर ओठ फाटतात. त्यामुळे काही घरगुती उपाय करून ओठांची काळजी घेता येऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -