घरफोटोगॅलरीआषाढी वारीचा लहानग्यांमध्ये उत्साह

आषाढी वारीचा लहानग्यांमध्ये उत्साह

Subscribe

टाळ-मृदूंगाच्या गजरात विठूरायाची पंढरी आषाढीनिमित्त दणाणून गेली. मुंबई, ठाणे, पनवेल, नवी मुंबईतील शाळांमध्येही विठूरायाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात होते. नवी मुंबईतील लहानग्यांनी आषाढी वारीनिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीत पर्यावरणाच्या रक्षणाचा संदेश दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -