घरफोटोगॅलरीमहाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवरील सोहळ्याचे काही क्षण

महाराष्ट्र दिनानिमित्त शिवाजी पार्कवरील सोहळ्याचे काही क्षण

Subscribe

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा (१ मे) ५९ वा वर्धापन सोहळा आज, बुधवारी शिवाजी पार्क येथे साजरा करण्यात आला. या सोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, शिक्षण मंत्री विनोद तावडे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई महानगरपालीकेचे आयुक्त अजॉय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. याचे काही क्षणचित्रे... (फोटो सौजन्य- संदीप टक्के)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -