घरफोटोगॅलरीसाताऱ्यातील माणगाव मुंबईकरांच्या भेटीला

साताऱ्यातील माणगाव मुंबईकरांच्या भेटीला

Subscribe

मुंबईमध्ये माणदेशी महोत्सवाला दिमाखदार सुरुवात झाली आहे. या महोत्सवात मुंबईकरांना साताऱ्यातील 'माण' तालुक्याचा अनुभव घेता येणार आहे. सुफी संगीत, जुगलबंदी, लोकसंगीत, लोकनृत्य, गाझी लोकनॄत्य, सामाजिक संदेश देणारे पथनाट्य यांचा आस्वाद या महोत्सवात घेता येणार आहे. तसेच या महोत्सवात महिलांच्या कुस्तीचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -