Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फोटोगॅलरी Photo- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा

Photo- मराठमोळ्या कलाकारांच्या घरातील बाप्पाचा थाट पाहा

चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती असणार्‍या आपल्या गणपती बाप्पाचे आगमन यावर्षी देखील घरोघरी उत्साहात झाले आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमन झालं आहे (Ganeshostav 2021).‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी बाप्पाची स्वारी आली आहे सध्य स्थिति बघता विघ्नहर्त्याकडे या काळात प्रत्येक व्यक्ति हेच साकड घालत आहे की, सगळ्या चिंता दूर होवो आणि आपल्यावर ओढवलेले हे संकट बाप्पा दूर करो. चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती असणार्‍या आपल्या गणपती बाप्पाचे आगमन यावर्षी देखील घरोघरी उत्साहात झाले आहे. आपल्या लाडक्या कलाकारांनी देखील त्यांच्या घरच्या बाप्पाचे स्वागत केलं असून गणरायासोबत फोटो पोस्ट केला आहे.


- Advertisement -

हे हि वाचा – Ganeshostav 2021 :’रात्रीस खेळ चाले ३’ मालिकेत रंगणार गणेशोत्सव विशेष भाग

- Advertisement -