घरफोटोगॅलरी#MomToBe : सोनम कपूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे रॉयल फोटोशूट

#MomToBe : सोनम कपूरचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे रॉयल फोटोशूट

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नेहमी तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता मात्र सोनम तिच्य प्रेग्नेंसीमुळे विशेष चर्चेत आली आहे. बॉलिवूडपासून काही वेळ दूर राहणारी सोनम कपूर सध्या तिची प्रेग्नेंसी लाईफ एन्जॉय करतेय. अलीकडे सोनमने तिचा पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो पोस्ट करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. अशात सोनम कपूरने तिचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे रॉयल फोटोशूट केले आहे, जे फोटो सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत. या रॉयल फोटोशूटमध्ये सोनम अगदी पारंपारिक लूकमध्ये दिसतेय.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -