Wettest Places : आश्चर्य! पृथ्वीवरील ‘या’ १० ठिकाणी सर्वाधिक दिवस पावसाचे

monsoon rainfall top 10 wettest places on earth
आश्चर्य! पृथ्वीवरील 'या' १० ठिकाणी सर्वाधिक दिवस पावसाचे

पावसाचे दिवस हे प्रत्येकाच हवेहवेसे असतात. कारण पावसानंतरचे फुलणारे निसर्ग सौंदर्य पाहायला प्रत्येकाला आवडत असते. त्यामुळे पावसाचा थेट संबंध हा सुंदर निसर्ग सौंदर्य आणि रोमांसशी जोडला जातो. भर पावसात आपल्या मैत्री मैत्रिण, कुटुंबीय किंवा प्रियकरासोबत पावसाचा आनंद घेण्याची मज्जा काही और असते. त्यामुळे पावसातील निसर्ग देखावे न्याहळण्यासाठी पर्यटक नवनव्या ठिकाणी फिरत असतात. परंतु तुम्हाला माहितीय का जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे वर्षातील अनेक दिवस हे पावसाचे असतात. या ठिकाणांवर सर्वाधिक पाऊस पडतो. आज आम्ही तुम्हाला अशीच १० ठिकाणं सांगणार आहोत जेथे पाऊस थांबण्याचे नावचं घेत नाही.