घरफोटोगॅलरीPhoto: हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी बंपचे फोटो

Photo: हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडने शेअर केले बेबी बंपचे फोटो

Subscribe

सर्बियन नर्तिका-अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक सध्या तिच्या गरोदरपणाची अवस्था खूप एन्जॉय करत आहे. लवकरच क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि नताशा एका गोंडस बाळाला जन्म देणार आहे. नुकतेच हार्दिक पांड्याच्या गर्लफ्रेंडने बेबी बंपचे फोटो शेअर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -