Sai Lokur: नवरात्रीसाठी रंगीबेरंगी रंगात सजली सई लोकूर

navratri 2021 sai lokur dandiya nihght photos viral on social media
Sai Lokur : नवरात्रीसाठी रंगीबेरंगी रंगात सजली सई लोकूर

नवरात्रीनिमित्त मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री विविध फोटोशूट, व्हिडिओ शेअर करत आहे. यात मराठमोळी बिग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूरने गरबा स्पेशल घागरा चोली लूक केला आहे. तिने नवरात्रोत्सवादरम्यानचे वेगवेगळ्या लुकमधील काही फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत. तिचा हा परमसुंदरी लूक चाहत्यांनाही चांगला पसंतीस पडत आहे.