घरफोटोगॅलरी'मत विकणार नाही,पण मतदान करणार'

‘मत विकणार नाही,पण मतदान करणार’

Subscribe

मतदारांना जागृत करुन मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सदभावना संघ या स्वयंसेवी संस्थेतर्फे आज जनजागृती करण्यात आली. या जनजागृती मोहीमेत 'मत विकणार नाही, पण मतदान करणार' असे मतदारांना आवाहन करण्यात आले. ही जनजागृती मोहीम दादर रेल्वे स्थानक येथे करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -