घरफोटोगॅलरीअसा होता जगातला पहिला iPhone 

असा होता जगातला पहिला iPhone 

Subscribe

पहिल्या आयफोनची किंमत ४९९ ते ५९९ अमेरिकन डॉलर्स इतकी ठेवण्यात आली होती.

९ जानेवारी २००७ रोजी अ‍ॅपलचे (apple) संस्थापक स्टिव्ह जॉब्स यांनी पहिला आयफोन (iPhone) लॉन्च केला होता. आयपॉड, कॅमेरा आणि वेब ब्राउझिंग यांसह विविध वैशिष्ट्ये असणाऱ्या पहिल्या आयफोनचे सॅन फ्रॅन्सिस्को येथे झालेल्या मॅकवर्ल्ड कन्व्हेन्शनमध्ये अनावरण करण्यात आले होते. त्यावेळी जॉब्स यांनी आयफोनला ‘क्रांतिकारक आणि जादुई उत्पादन’ म्हणून संबोधले होते. पहिल्या आयफोनची किंमत ४९९ ते ५९९ अमेरिकन डॉलर्स इतकी ठेवण्यात आली होती. आता आयफोन जगभरात सर्वाधिक मागणी असणाऱ्या फोन्सपैकी एक आहे. मागील वर्षी आलेल्या आयफोनची १२ प्रोची किंमत एक हजार अमेरिकन डॉलर्सहूनही अधिक होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -