घरफोटोगॅलरीव्यंगचित्रातून विरोधकांचे राज्य सरकारवर ओरखडे

व्यंगचित्रातून विरोधकांचे राज्य सरकारवर ओरखडे

Subscribe

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विरोधी पक्षांच्यावतीने सरकारविरोधातील व्यंगचित्रांचे फलक लावण्यात आले होते.

महाराष्ट्राचा दुर्भाग्ययोग असा मथळा असलेले व्यंगचित्र विरोधी पक्षांच्यावतीने आज नागपूर येथे लावण्यात आले. भाजप आणि शिवसेनेच्या भूमिकांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून ओरखडे ओढण्यात आले आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -