घरफोटोगॅलरीPhoto : मिस वर्ल्डच्या टीमचा ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा

Photo : मिस वर्ल्डच्या टीमचा ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा

Subscribe

जगातील वाघांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर येथे 01 मार्च ते 03 मार्च या कालावधीत ‘ताडोबा फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात 71 व्या मिस वर्ल्डच्या टीमने राज्य सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला पाठिंबा जाहीर केला आहे. देशभरातील 112 विश्वसुंदरींनी पाठिंबा जाहीर केल्याने वाघाच्या संरक्षण आणि संवर्धन याबद्दल जगभरात अधिक जागृती होईल, अशी भावना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -