घरफोटोगॅलरीPHOTOS : देशातील पहिल्या वेगवान RapidX ट्रेनमध्ये असणार 'या' सुविधा

PHOTOS : देशातील पहिल्या वेगवान RapidX ट्रेनमध्ये असणार ‘या’ सुविधा

Subscribe

देशातील पहिली सर्वात वेगवान रॅपिडएक्स ट्रेनचा लोकार्पण सोहळा 20 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या वेगवान ट्रेनचे उद्घाटन होणार आहे. ही रॅपिडएक्स ट्रेन देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. ही ट्रेन साहिबाबाद स्टेशन ते दुहाई डिपो या रॅपिडएक्स ट्रेन प्रवास असणार आहे.

- Advertisement -

या रॅपिडएक्स ट्रेन 180 किलोमीटर प्रति तास डिझाइन असून 160 किमी प्रतितास वेगाने धावणार आहे. या ट्रेनचा सरासरी वेग 100 किलोमीटर प्रतितास असणार आहे.

- Advertisement -

रॅपिडएक्स ट्रेनमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी आरामदाय सीट, सामान ठेवण्यासाठी रॅक, लॅपटॉप, मोबाइल चार्जिंग, व्हेंटिलेशन, ऑटो कंट्रोल लायटिंग सिस्टम यासारख्या सुविधा असणार आहे.

पहिल्या टप्पयात ही ट्रेन 17 किलोमीटर धावणार आहे. यात साहिबाबाद, गाजियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डिपो असे स्टेशन आहेत. तसेच सराय काले खां ते मेरठपर्यंताच ट्रेनचा कॉरिडॉर 2025पर्यंत सुरू सुरू होणार आहे.

सध्या रॅपिडएक्स ट्रेनच्या बोगींची संख्या 6 आहे. पण प्रवाशांच्या संख्या वाढल्यास 9 केली जाईल.

या स्टेशन डिझाईन असे तयार करण्यात लेले आहे की, 9 बोगी आरामात उभ्या राहू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -