घरताज्या घडामोडीझुकेंगे नही ! शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन

झुकेंगे नही ! शिवसेनेचं जोरदार शक्तिप्रदर्शन

Subscribe

शिवसेना भवनात देखील लावा रे तो व्हिडीओ पॅटर्न फॉलो केला जाणार असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना भवनात आणि भवनाच्या खाली खास एली स्क्रिन लावण्यात आले आहेत.

संजय राऊत यांनी निटकवर्तीयाला १०० कोटींचे पुणे जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून दिल्याच्या भाजप नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले असून शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार आहेत. पत्रकार परिषद घेण्यासाठी संजय शिवसेना भवनावर दाखल झाले आहेत. साडेतीन लोकांच्या गौप्यस्फोटाआधी शिवसेनेने चांगलेच शक्ति प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले.

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -