घरफोटोगॅलरीPhoto - गौरी खानने केले लेकीचे फोटोशूट

Photo – गौरी खानने केले लेकीचे फोटोशूट

Subscribe

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची लेक सुहाना आपल्या फॅशन स्टाईलमुळे फारच चर्चेच असते. सुहानाने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटचे प्रायव्हेट सेटिंग बदलली आहे आणि पब्लिक केली आहे. त्यामुळे सध्या तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक तिच्या हटके लूकचे फोटो पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी गौरी खानने सुहानाचे फोटोशूट केले आहे. यामध्ये सुहाना विदाउट मेकअप दिसत आहे. (सौजन्य – इन्स्टाग्राम)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -