घरफोटोगॅलरीPhoto - या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा!

Photo – या अभिनेत्रीचा झाला साखरपुडा!

Subscribe

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हिचा साखरपुडा नुकताच पार पडला असून तिचे खास फोटो तिने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. तेजस देसाई यांच्याशी शर्मिष्ठा विवाहबद्ध होणार असून त्यांचा साखरपुडा इगतपुरीच्या एका रिसॉर्टमध्ये झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -