घरफोटोगॅलरीPhoto: इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन

Photo: इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन

Subscribe

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महगाई वाढल्याचे म्हटले जात आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. या काळात शिवसेना लोकांच्या पाठिशी ठामपणे उभी राहिली आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढिविरोधात शिवसेनेचे राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. मोठ्या संख्येने शिवसैनिक या आंदोलनाच सहभागी झाले आहेत. सायकल, बैलगाड्या काढून सरकारविरोधात हे आंदोलन केले जात आहे. सर्वसामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा देण्याची नीती केंद्रसरकारकडे नाही. महागाईच्या समस्येतून सर्वसामान्य जनतेला बाहेर काढण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचे आदेश दिले. ( छायाचित्र: गिरीश कांबळे )

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -