घरफोटोगॅलरीहे थंडपेय ठेवतील तुम्हाला 'कुल'!

हे थंडपेय ठेवतील तुम्हाला ‘कुल’!

Subscribe

उन्हाळ्याची दाहकता कमी करण्यासाठी जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करण्याचा सल्ला आपल्याला दिला जातो. मात्र शरिराल कुल आणि सशक्त ठेवण्यासाठी काही फळांचे रसदेखील उपयोगी पडतात. उष्णता दिवसेंदिवस वाढत असून लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवत आहे आणि यामागचे कारण शरीरातील पाणी कमी होणे हे आहे. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. पाहुया काही थंडपेय...

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -