घरफोटोगॅलरीविविध माशांच्या दुर्मिळ अशा जाती-प्रजातीं यांचे ‘वर्ल्ड ऑफ फिश’ हे अनोखे प्रदर्शन

विविध माशांच्या दुर्मिळ अशा जाती-प्रजातीं यांचे ‘वर्ल्ड ऑफ फिश’ हे अनोखे प्रदर्शन

Subscribe

आजच्या डिजिटल जगात लहान मुले, युवक आणि अगदी वयस्क लोकही व्हॉटसअँप, युट्यूब आणि टीव्ही यांसारख्या माध्यमांमध्ये व्यग्र असतात. आज खेळाची मैदाने नष्ट झाली आहेत. 'ए-मार्ट' आणि त्यांच्या मत्स्यप्रेमी छांदिष्ट भागीदारांनी एकत्र येऊन या अनोख्या अशा प्रदार्शनाचे आयोजन केले आहे. त्या माध्यमातून निसर्गाला लोकांच्या जवळ आणण्याचा हा प्रयत्न आहे. त्याद्वारे लोकांमध्ये शोभेच्या माशांची आवड वाढविणे, हासुद्धा एक हेतू आहे. आज निसर्गाबद्दल लोकांमध्ये म्हणावी तशी आवड आढळत नाही. अशा आयोजनांमुळे ती वाढीस लागू शकते’ असे 'ए-मार्ट'चे श्री फर्नाडीस म्हणाले. ‘वर्ल्ड ऑफ फिश’ हे प्रदर्शन ५ ते ९ जून २०१९ दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत खुले राहील. त्यासाठी १२० आणि १०० रुपये असे प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -