घरराजकारणअजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं!

अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं!

Subscribe

अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठी रणशिंग फुंकलं!  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवरुन शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष्य केले. तसेच आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून येणे, कसे महत्त्वाचे आहे, पटवून देण्याचा प्रयत्न मतदारांना केला.

#ajitpawar #ncp #baramati #pune #loksabha

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -