घरक्रीडाबंगळुरुचा सलग पाचवा पराभव; कोलकाताने ५ गडी राखत केली मात

बंगळुरुचा सलग पाचवा पराभव; कोलकाताने ५ गडी राखत केली मात

Subscribe

नाणेफेक जिंकूण कोलकाताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आंद्रे रसलच्या जलद फटकेबाजीमुळे आज बंगळुरूचा पुन्हा एकदा पराभव झाला आहे. बंगळुरुचा आयपीएलच्या १२ व्या मोसमात हा सलग पाचव्यांदा पराभव आहे. कोलकाताने ५ गडी राखत बंगळुरुचा पराभव केला आहे. हा सामना बंगळुरूच्या घरच्या मैदानावर होता. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळुरूने २०४ धावा केल्या. परंतु, कोलकाताने पाच गडी राखत बंगळुरुचा पराभव केला.

 

- Advertisement -

.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -