घरक्रीडाIPL 2024 : रोहित, हार्दिकसोबत फोटो शेअर करणारी ती तरुणी कोण? सोशल...

IPL 2024 : रोहित, हार्दिकसोबत फोटो शेअर करणारी ती तरुणी कोण? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

Subscribe

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने दोन सामने गमावले. पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली. यंदाच्या पर्वात मुंबईचे कर्णदार पद अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे असल्यामुळे सर्वच स्तरावरून त्याच्या टीका होत आहे. अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत हार्दिकला ट्रोल करत मुंबईचे कर्मधार पद पुन्हा रोहित शर्माकडे देण्याची मागणी करत आहेत.

मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्सने दोन सामने गमावले. पहिल्या दोन्ही सामन्यात मुंबई इंडियन्सने चांगली कामगिरी केली. यंदाच्या पर्वात मुंबईचे कर्णदार पद अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे असल्यामुळे सर्वच स्तरावरून त्याच्या टीका होत आहे. अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत हार्दिकला ट्रोल करत मुंबईचे कर्मधार पद पुन्हा रोहित शर्माकडे देण्याची मागणी करत आहेत. अशातच एक फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक तरुणी असून तिने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराहसोबत फोटो काढले आहेत. (IPL 2024 sajal jaiswal mistry girl photo gone viral with mumbai indians players)

सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये एक तरुणी असून मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूंसोबत फोटो काढणारी ही मिस्ट्री गर्ल क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या तरूणीचे नाव आहे सेजल जैस्वाल आहे. तिने आपल्या इन्स्टाग्रामवरून रील प्रसिद्ध केले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सचे अनेक खेळाडूंनी विमानात या तरूणीसोबत फोटो काढले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr. Sejal Jaiswal (@sejaljaiswal)

- Advertisement -

रोहित शर्मा आणि हार्दिकसह या रीलमध्ये लसिथ मलिंगा, टीम डेव्हिड, पियूष चावला, तिलक वर्मासारखे अनेक मुंबई इंडियन्सचे खेळाडूही दिसत आहेत.

कोण आहे सेजल जैस्वाल?

सेजस जैस्वाल ही एक अभिनेत्री आहे. यापूर्वी ती फिजिओथेरपिस्ट देखील राहिली आहे. सेजल हिने ‘दिल मांगे मोर’ आणि ‘डेटिंग इन डार्क’ या सारख्या काही मालिकांमध्ये काम केले आहे. 19 वर्षाची असताना सेजलने मॉडेलिंगमध्ये आपला हात आजमावला होता. तिच्या काही फोटोवरून ती मुंबई इंडियन्सची जबरदस्त चाहती असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

हेही वाचा – SRH vs MI:… म्हणून आम्ही हरलो; मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवावर हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -