क्रीडा

क्रीडा

रिषभ पंतला वेळ द्या -गांगुली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने सध्या फॉर्मसाठी झुंजणार्‍या यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला पाठिंबा दर्शवला आहे. पंतला मागील काही काळात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत...

कर्णधार रोहितची तुफानी खेळी; भारत विजयी

आपला १०० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या कर्णधार रोहित शर्माने केलेल्या तुफानी अर्धशतकामुळे भारताने दुसर्‍या टी-२० सामन्यात बांगलादेशचा ८ विकेट्स आणि २६ चेंडू राखून...

भारतीय महिलांचा मालिका विजय!

स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्सने केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारतीय महिला संघाने तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ६ विकेट्स राखून मात केली. या विजयासह भारताने...

चिराग-सात्विक उपांत्यपूर्व फेरीत

भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीत साई प्रणित आणि...
- Advertisement -

स्मिथला इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता!

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याचे खेळण्याचे तंत्र वेगळे असले तरी स्मिथला रोखणे गोलंदाजांना अवघड जाते. यंदाच्या अ‍ॅशेस...

रॉड्रिगोची हॅट्ट्रिक; रियाल माद्रिदचा विजय

युवा खेळाडू रॉड्रिगोने केलेल्या हॅट्ट्रिकच्या जोरावर रियाल माद्रिदने युएफा चॅम्पियन्स लीगच्या सामन्यात गॅलतासराय संघाचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयामुळे त्यांनी बाद फेरीत प्रवेश...

बांगलादेशचे कर्णधारपद मिळेल असे वाटले नव्हते!

बांगलादेशचा प्रमुख क्रिकेटपटू शाकिब अल हसनवर आयसीसीने काही दिवसांपूर्वी दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मॅच फिक्सिंगसाठी बुकीने त्याच्याशी संवाद साधला, पण याबाबतची...

केपीएल मॅच फिक्सिंग प्रकरण – आणखी दोन भारतीय क्रिकेटपटूंना अटक

कनार्टक प्रीमियर लीग (केपीएल) मधील सामन्यात मॅच फिक्सिंग प्रकरणी आणखी दोन खेळाडूंना सीबीआयच्या बेंगळुरुतील पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी यापूर्वी निशांत शेख या भारतीय...
- Advertisement -

चेल्सी-आयेक्स सामन्यात ४-४ बरोबरी; लिव्हरपूलचा विजय

इंग्लिश संघ चेल्सी आणि डच संघ आयेक्समधील युएफा चॅम्पियन्स लीगचा थरारक सामना ४-४ असा बरोबरी संपला. चेल्सीचा संघ या सामन्यात १-४ असा पिछाडीवर होता....

फलंदाजांची चिंता नाही!

भारताच्या फलंदाजांना बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. या सामन्यात भारताने केवळ १४८ धावा केल्या. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी...

टीम इंडियासाठी करो या मरो!

भारत आणि बांगलादेश या संघांमधील दुसरा टी-२० सामना गुरुवारी राजकोट येथे होणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात बांगलादेशने ७ विकेट राखून...

कश्यप, प्रणितची आगेकूच

भारताचे बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप आणि साई प्रणितने चीन ओपन स्पर्धेची विजयी सुरुवात केली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत सायना नेहवालला मात्र पराभवाचा सामना करावा लागला....
- Advertisement -

भारतात आलेल्या ८ फूट ३ इंचच्या अफगाणीला पाहून घाबरले हॉटेलवाले

बुधवारपासून अफगाणिस्तान आणि वेस्टइंडिज संघामध्ये एकदिवासीय मालिकेला भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात सर्व सामने खेळले...

धोनी दिसणार आता समालोचकाच्या भूमिकेत?

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनी काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा धोनी अजून एकदिवसीय आणि...

न्यूझीलंडच्या विजयात ग्रँडहोमची चमक

कॉलिन डी ग्रँडहोमने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने तिसर्‍या टी-२० सामन्यात इंग्लंडवर १४ धावांनी मात केली. हा न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय होता. त्यामुळे त्यांनी ५...
- Advertisement -