घरट्रेंडिंगमास्क वापरण्याआधी मास्कची काळजी घेताय ना?

मास्क वापरण्याआधी मास्कची काळजी घेताय ना?

Subscribe

करोना व्हायरसने भारतात हात पाय पसरवायला सुरूवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे खबरदारीचे पहिले उपाय म्हणजे सॅनिटायजर आणि मास्कचा वापर करणे गरजेचे होते. त्याचप्रमाणे नागरिकांनी मास्क वापरायला सुरूवात देखील केली. पण मास्क कसे वापरावेत? कुठे वापरावेत? या विषयी जनजागृती नाही. त्यामुळे रस्त्यावर फेकलेल्या मास्कमुळे धोका निर्माण झाला आहे. यामुळे संसर्गवाढून अधिक धोका निर्माण होऊ शकतो.

अशी घ्या मास्कची काळजी

१. मास्क लावण्यापूर्वी साबणाने किंवा सॅनिटाजरने स्वच्छ करा.
२. नाक, तोंड पूर्णत: झाकले जाईल असा मास्क वापरा
३. मास्क लावल्यावर त्याला वारंवार स्पर्श करू नका
४. मास्क ओलसर होताच तो बदलून टाका
५. एकदा वापरेला मास्क पुन्हा वापरू नका
६. मास्क काढताना पुढील भागात स्पर्श टाळावा
७. मास्क घातल्यानंतर सॅनिटाजरने धुवा, आणि मगच नवीन मास्क वापरा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -