घरव्हिडिओसुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खानची होणार चौकशी?

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सलमान खानची होणार चौकशी?

Related Story

- Advertisement -

सुशांत सिंह राजपूतने १४ जूनला आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात आत्तापर्यंत ३० हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी आता बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानची सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता आहे. एक महिना उलटून गेला तरी सुशांतच्या आत्माहत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सुशांतने हे टोकाच पाऊल का उचललं याबाबत पोलीस वेगवेगळ्या बाजूने विचार केला आहे.

- Advertisement -