घरव्हिडिओसोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांचा खुलासा |

सोमय्यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊतांचा खुलासा |

Related Story

- Advertisement -

भाजप नेते किरीट सोमय्या महाविकास आघाडी सरकारमधील 12 भ्रष्टाचारी नेत्यांचा भांडफोड करणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. दरम्यान आज (15 एप्रिल) पत्रकार परिषद घेत सोमय्यांनी आणखीन एक नाव खुलासा केलाय. यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य करत सोमय्यांवर पुन्हा एकदा जोरदार टिकास्त्र डागलंय

- Advertisement -