घरव्हिडिओआणि भारतीयांच्या मनावर चहाने राज्य केले

आणि भारतीयांच्या मनावर चहाने राज्य केले

Related Story

- Advertisement -

रोज सकाळी उठल्यानंतर ज्याच्याशिवाय आपल्या दिवस सुरु होत नाही, अशा चहा या पेयाचा आज दिवस आहे. चहा म्हणजे फ्रेशनेस, चहा म्हणजे थकलेल्या मूडचा रिचार्ज, चहा म्हणजे भांडण मिटवणारा तर चहा म्हणजे नाती घट्ट करणारा… अशा या चहाच्या कित्येक व्याख्या व्यक्तिगणिक बदलणाऱ्या आहेत. आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या चहाचा जाणून घेऊया इतिहास…

- Advertisement -