Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ दिलवाले दुल्हनिया सिनेमाची २६ वर्ष

दिलवाले दुल्हनिया सिनेमाची २६ वर्ष

Related Story

- Advertisement -

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या सिनेमाला २६ वर्ष पूर्ण झाली. आजही ही हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहिला जातो. सिनेमातील अनेक सीन्स आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. मेरे ख्वाबो मे जो आये हे गाणे सॉलिड हीट झाले होते. ज्यात काजोल टॉवेल बांधून नाचताना दिसली होती. एका मुलाखतीत काजोलने या सीन विषयी केलेला खुलासा जाणून घ्या.

- Advertisement -