घरव्हिडिओनगरविकास मंत्र्यांनी केली घोषणा

नगरविकास मंत्र्यांनी केली घोषणा

Related Story

- Advertisement -

उल्हासनगरच्या नेहरु चौक परिसरातील कॅम्प नंबर २ मध्ये असलेल्या साई शक्ती या पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून पाच लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे.

- Advertisement -