घरव्हिडिओकृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांचे आदित्य ठाकरेंना थेट आव्हान

Related Story

- Advertisement -

राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, तुम्ही तिकडून राजीनामा द्या, मीपण राजीनामा देतो आणि ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ लगेच होईल. अजूनही आपलं आव्हान आहे आणि त्यांनी नाही दिला तरी मला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली. तर आठवभराच्या आत तुम्हाला वृत्तवाहिनीवर माझी बातमी दिसेल, असे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

- Advertisement -