घरव्हिडिओहिजाबबाबत अबू आझमी विधानसभेत आक्रमक

हिजाबबाबत अबू आझमी विधानसभेत आक्रमक

Related Story

- Advertisement -

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सभागृहात इस्लाम धर्मातील महत्वाच्या मुद्यावर भाष्य केलं. महिला दिनानिमित्त सभागृहात अबू आझमी यांनी सरकारने लागू केलेला तिहेरी तलाक कायदा, हिजाब हक्क, इस्लाममध्ये महिलांना दिलेले अधिकार या विषयांवर चर्चा केली.

- Advertisement -