घरव्हिडिओ'यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल'

‘यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल’

Related Story

- Advertisement -

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंविरोधात झालेले बलात्कार तक्रार आता पीडित महिला रेणू शर्माने मागे घेतली आहे. हे आमचे कौटुंबिक प्रकरण असून थोडा वाद झाल्यामुळे ही तक्रार केली होती. पण याला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्माने सांगितले आहे. डी.एन पोलीस ठाण्यातील धनंजय मुंडेंविरोधातील तक्रार रेणू शर्माने निवेदन देऊन मागे घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणू शर्मावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -