घरव्हिडिओसंघर्षमय काळात मेहमूद यांनी 'बिग बीं'ना दिली होती साथ

संघर्षमय काळात मेहमूद यांनी ‘बिग बीं’ना दिली होती साथ

Related Story

- Advertisement -

गेली अनेक दशकं महानायक अमिताभ बच्चन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मात्र, ‘बिग बीं’चा बॉलिवूडमधील प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. सिनेसृष्टीत आपली मुळं घट्ट रोवण्यासाठी त्यांना दिग्गज कलाकार मेहमूद यांनी साथ दिली. मेहमूद ‘बिग बी’ यांचे गॉडफादर होते. मात्र एका घटनेमुळे अमिताभ बच्चन आणि मेहमूद यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला.

- Advertisement -