Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ डान्स आणि धम्माल करत स्वत:ला ठेवा फिट actor sandeep pathak dance video...

डान्स आणि धम्माल करत स्वत:ला ठेवा फिट actor sandeep pathak dance video viral on social media

Related Story

- Advertisement -

मराठमोळा अभिनेता संदीप पाठक सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतो. दरम्यान, नुकतेच त्यांनी वाती कमिंग गाण्यावर एक भन्नाट व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी मोलाचा सल्लाही दिला आहे. डान्स आणि धम्माल करत आपण कोरोनाच्या काळात स्वत:ला कसं फिट ठेवू शकतो हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

- Advertisement -