घरव्हिडिओदाक्षिणात्य सिनेमा हिंदीत डब का करतात?, अजय देवगण संतापला

दाक्षिणात्य सिनेमा हिंदीत डब का करतात?, अजय देवगण संतापला

Related Story

- Advertisement -

अभिनेता अजय देवगण आणि दाक्षिणात्य अभिनेता किच्चा सुदीप या दोघांमध्ये हिंदी राष्ट्रभाषेवरून वाद निर्माण झालाय. दरम्यान हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, असं वक्तव्य किच्चा सुदीपने केल्यानंतर त्याला अजय देवगणने प्रत्युत्तर दिलं आहे.

- Advertisement -