घर व्हिडिओ स्वातंत्र्यसेनानी तसेच त्यांच्या कुटुंबीयाबद्दल अजित पवारांनी केली कृतज्ञता व्यक्त

स्वातंत्र्यसेनानी तसेच त्यांच्या कुटुंबीयाबद्दल अजित पवारांनी केली कृतज्ञता व्यक्त

Related Story

- Advertisement -

9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा दिला होता. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले. त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे क्रांती दिन! यानिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईच्या गोवालिया टँक मैदान (ऑगस्ट क्रांती मैदान) येथे जाऊन देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील वीरांना अभिवादन केलं

- Advertisement -