घरव्हिडिओगोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकाऱ्यांनी अक्षयला दिल्या महत्वपूर्ण सूचना

गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकाऱ्यांनी अक्षयला दिल्या महत्वपूर्ण सूचना

Related Story

- Advertisement -

रक्षाबंधन,बच्चन पांडे, अतरंगी रे पाठोपाठ अक्षय कुमारने नुकतचं एका नव्या चित्रपटाची घोषणा केली. ‘गोरखा’ असं या चित्रपटाचं नाव असून एका सत्य घटनेवर आधारीत हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे अशी माहिती अक्षयने दिली आहे. मात्र सिनेमाची घोषणा करताच अक्षय अडचणीत सापडल्याचे दिसून येत आहे. गोरखा राफयल रेजिमेंटचे अधिकारी मेजर एम जोली यांनी अक्षयच्या गोरखा या सिनेमाच्या पोस्टरवर आक्षेप व्यक्त केला असून सोशल मीडियावर ट्विट करत अक्षयला पोस्टरमध्ये बदल करण्याची सूचना दिली आहे.

- Advertisement -