घरव्हिडिओरोह्यात रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा भव्य मेळावा

रोह्यात रायगड जिल्हा युवक काँग्रेसचा भव्य मेळावा

Related Story

- Advertisement -

रायगड जिल्ह्यातील युवक संघटनेला बलाढ्य व मजबुत करण्यासाठी रोह्यात युवक काँग्रेसच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात युवकांचा जोश व उत्साह ओसंडून वाहत होता. युवक मेळाव्यात खा.सुनिल तटकरे, आ.निलेश लंके, आ.सुनिल शेळके, आ. अनिकेत तटकरे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास जिल्ह्यातील विविध भागांतील युवक व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायत निवडणुकीत युवक संघटनशक्तीच्या बळावर यश निश्चित असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

- Advertisement -